For latest BLOG and Webinar | Registrations Open For Marg Career Counseling Certification Program Click here to register | Counseling Workshops For Students In Schools
95%

भारतातील माध्यमिक शाळांतील ९५% विद्यार्थीत्यांची पुढील शाखा ही इयत्ता ११ वीमध्ये नोकरीतील कुठल्या संधी किंवा व्यवसायातील कुठले पर्याय उपलब्ध करतो हे न समजताच ठरवतात.

33%

जवळ जवळ 33% महाविद्यालयातील
विद्यार्थी त्यांच्यानिवडलेल्या
अभ्यासक्रमाबाबत नाखूष असतात.

30%

जवळ जवळ 30% कामकरी व्यावसायिकहे त्यांचे चालू नोकरी/कार्य रूपरेषा
याबद्दल नाखूष असतात.


“कारकीर्द नियोजन आणि कारकिर्दीतील लक्ष्यांवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करणेयामुळे तुम्ही खात्रीने यशस्वी व्हाल. भले तुम्ही पदवीधर झाल्यावर काम करण्याचा निर्णय घेतला अथवा पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा विचार केला असेल”.


Images

पायरी: 1

विद्यार्थी चाचणीसाठी नोंदणी करतो आणि शुल्क भरतो

Images

पायरी: 2

विद्यार्थी 4 भागांमधील चाचणीस उपस्थित रहातो.

Images

पायरी: 3

आमचे प्रगत बॅक एंड इंजिन विद्यार्थ्याच्या प्रतिसादाचे विश्लेषण करते.

Images

पायरी: 4

विद्यार्थ्याला त्यास अनुसरून खास बनविलेला अहवाल मिळतो ज्यात त्याच्यासाठी योग्य असे 3 सर्वोत्तम व्यवसायाचे पर्याय दिले जातात.

Images

पायरी: 5

विद्यार्थी आमच्या समुपदेशकासमवेत वैयक्तिक समुपदेशन सत्राचा लाभ घेऊ शकतात

“आमचे उद्दिष्ट तुम्हाला हे सांगणे नाही की तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही काय व्हाल.
त्याऐवजी तुम्हाला योग्य दिशादर्शन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे”.


Images

चाचणी तपशील

 • • विभाग: 4
 • • कालावधी: 2.5 तास
 • • भाषेचे पर्याय: कन्नड/इंग्लिश
 • • शुल्क: रु. 1000 + टॅक्सेस

नमुना मराठी अहवाल पहा

Images

आपली चाचणी कशावर होईल

 • • विषयाधारित चाचणी
 • • नैसर्गिक कल चाचणी
 • • व्यावसायिक आवड चाचणी
 • • व्यक्तिमत्व चाचणी

Images

आपला अहवाल

 • • प्रत्येक भागाचे विश्लेषण असलेला 21 पानी
  खास बनवलेला अहवाल
 • • आपल्या आवडी आणि कुशलता यावर बेतलेले सर्वात
  अनुकूल असे 3 व्यवसाय/कारकीर्द पर्यायImages

भारतासाठी खास बनविलेली

आम्ही हे चाचणी भारतीय विद्यार्थी मनात ठेवून बनविली आहे.

Images

बहुभाषिक

विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत चाचणी देणे कदाचित जास्त सुखावह असेल असे आम्ही मानतो. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये चाचणी देण्याचा पार्याय देतो.

Images

स्वस्त

आम्ही नफा कमावणारी संस्था नाही. आम्ही जे शुल्क आकारतो ते किमान आहे आणि जे ग्रामीण भागातील तसेच सरकारी शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परवडेल असे आहे.

Images

सुलभ अहवाल

आम्ही आमचे वैयक्तिक खास अहवाल हे शक्य तितके सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यायोगे 9वी इयत्तेतील विद्यार्थीते समजू शकतील.

Our Blogs

 • career planning after 10th

  How to know when you need career guidance?

  Does my child need career guidance? Do I need career guidance? It can be confusing to understand when to...

  More
 • career planning after 12th

  How is a Career Counsellor different from a School Counsellor?

  Does the term ‘counsellor’ make you picture a professional sitting across a troubled person? Though that is what...

  More
 • career options after 10th

  What to expect during the career counselling process?

  Counselling? My child does not need that! Is that what you feel about career counselling? Well, career counselling is the...

  More
 • career guidance after 12th

  The Role of Parents in the Career Selection Process

  As a parent, you want what’s best for your child. You spend your days worrying about their future and trying to understand...

  More
 • career guidance after 10th

  How to Write a CV/Resumeas a Teenager (with examples)

  Starting to look for jobs or apply for internships can be an exciting yet challenging step. What can empower you...

  More
 • career counselling after 10th

  BCA Vs. B.Tech CS Vs. B.Sc Computer Science: What are the Differences?

  Computer science is a dynamic field with innovations coming up now and then. However, we know that this is one...

  More
 • career counseling after 12th

  Non-farming coursesin the agriculture sector

  The agricultural sector in India is one of the most important and upcoming fields in the nation. With more and more funds...

  More
 • career coaching

  Career options for a person who loves to travel

  Does a 9 to 5 desk job bore you? Are you passionate about visiting new places and learning about new...

  More

Explore Our Blogs